हैडलाइन

चेंबूर पोलिसांचा रूट मार्च: फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी केले स्वागत

चेंबूर पोलिसांचा रूट मार्च


 फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी केले स्वागत  


मुंबई ( स्वानंदी तांबे)
शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच असल्याने पोलिसांनी अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायावर निर्बंध घातले आहेत. अशातच तरीही मुंबईकर मोठ्या प्रमाणात विनाकारण बाहेर पडतात तसेच पोलिसांबरोबर नागरीक वाद करणाच्या घटना समोर आल्या आहे. त्यांच्यावर वचक बसावा, तसेच नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरूनच सहकार्य करावे यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्च ची सुरवात चेंबूर पोलीस ठाण्या पासून सुरुवात होऊन चेंबूर नाका, डायमंड गार्डन, सांडू गार्डन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व चेंबूर रेल्वे स्थानक ते पुन्हा चेंबूर  पोलीस ठाण्यात समाप्त करण्यात आला.

या रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा व अन्य अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये पथक सहभागी झाले होते.
नागरिकांना घरात राहूनच सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे नेते लक्ष्मण कोठारी, मुरली पिल्लई , लायन ऋषि ओबेरॉय  व अन्य नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.


Most Popular News of this Week

चेंबूर परिसरातील श्रमजीवी...

चेंबूर परिसरातील श्रमजीवी नगर नाला साफ करण्याकरिता माजी नगरसेवक गौतम...

धूप हो या बारिश हमेशा...

धूप  हो या बारिश हमेशा समाजसेवा के लिए आगे रहते हैं चेंबूर कांग्रेस नेता...

Indian Naval Ship Tarkash brings medical Oxygen consignment

Indian Naval Ship Tarkash brings medical Oxygen consignmentIndian Naval Ship Tarkash on her third trip as part of Operation Samudra Setu II (Oxygen Express) brought in critical medical...

दीप फाऊंडेशन मुंबई आणि...

दीप फाऊंडेशन मुंबई आणि श्रीनिवास नायडू यांचे विद्यमाने निराधार महिलांना...

मुंबई में मालवणी इलाके में...

मुंबई में मालवणी इलाके में इमारत गिरी 11 लोगों की मौत, 7 घायलमुंबई के पश्चिम...

ग्रामभाषा आणि पारंपरिक...

ग्रामभाषा आणि पारंपरिक माध्यमातून जनजागृती करून गाव कारोनामुक्त करावे-...