चेंबूर परिसरातील श्रमजीवी नगर नाला साफ करण्याकरिता माजी नगरसेवक गौतम साबळे स्वतः उतरले नाल्यात

चेंबूर परिसरातील श्रमजीवी नगर नाला साफ करण्याकरिता माजी नगरसेवक गौतम साबळे स्वतः उतरले नाल्यात 




स्वानंदी तांबे  ( प्रतिनिधी )
चेंबूर परिसरातील श्रमजीवी नगर नाला साफ केला नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या घरात शिरले त्यामुळे येथील नागरिकांनी माजी नगरसेवक गौतम साबळे यांना सांगितले असता त्यांनी स्वतः नाल्यात उतरून नाला साफ केला आहे.


मुबंई शहर व उपनगराला पावसाने झोडपल्याने चेंबूर येथील परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. श्रमजीवी नगरात ही मोठा नाला आहे. हा नाला एम पश्चिम ते कुर्ला एल हद्दीपर्यन्त गेलेला आहे.


हा नाला पालिका दरवर्षी जेसीबी च्या साहाय्याने साफ करते मात्र या वर्षी प्रतिनिधी व पालिकेने दुर्लक्ष केल्याने या परिसरातील झोपद्यपट्टीतील घरा घरात  व इमारतीत मोठ्या प्रमाणात  पाणी घुसले होते.पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यांनी ही बाब मुंबई काँग्रेस सचिव व प्रभाग क्रमांक 151चे  माजी नगरसेवक गौतम साबळे यांना सांगितली असता ते स्वतः व त्याची टीम जाऊन नाल्यात उतरून नाल्यातील लाकडे, कचरा बाहेर काढले. त्यामुळे या नाल्यातील पाणी वाहू लागल्याने परिसरातील साचलेले पाणी कमी झाले.


या प्रभागातील प्रतिनिधी व पालिका नाले सफाईकडे दुर्लक्ष केल्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्याला नागरिकांच्या सेवे करिता नाल्यात उतरावे लागत असल्याचे  साबळे यांनी सांगितले.



Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांनी घेतली राज...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेटशिवतीर्थ निवासस्थानी...

हमारे पास मोदी है, विश्वास का...

हमारे पास मोदी है, विश्वास का दुसरा नाम मोदी गॅरंटी!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सनातन संस्था के रजत महोत्सव...

सनातन संस्था के रजत महोत्सव के अवसर पर पुणे में 21 अप्रैल को 'सनातन गौरव दिंडी'...

एक्सप्रेस-वे पर पुलिस अधिकारी...

एक्सप्रेस-वे पर पुलिस अधिकारी की मौतपनवेल। मुंबई पुलिस बल में कार्यरत 55...

सत्ता परिवर्तन के...

सत्ता परिवर्तन के पूर्वानुमान के कारण टेस्ला प्रमुख एलन मस्क ने भारत...

अधिक कमाने के चक्कर मे गए दो...

अधिक कमाने के चक्कर मे गए दो लोगो के 37 लाखनवी मुंबई। शेयर मार्केट और टास्क के...