हैडलाइन

खारदेवनगर घाटला गणेशोत्सवातून नशामुक्ती आणि महिला अत्याचाराविरोधात जनजागृती

छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ आयोजित अखिल खारदेवनगर घाटला सार्वजनिक गणेशोस्तव निमित्ताने महिला मंडळ फेडरेशन च्या वतीने गोवंडी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम राबविण्यात आला नशा मुक्ती व महिलांवर होणारे अत्याचार या बाबतीत पथनाट्य सादर करण्यात आले. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्दिष्टाने सार्वजनिक गणेशोस्तव सुरू केला खऱ्या अर्थाने लोकांना एकत्र येऊन समाजामध्ये प्रबोधन करावे जनजागृती करावी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मंडळ कार्य करीत आहे. 


टाटा हॉस्पिटल च्या माध्यमातून तंबाखू पान गुटखा खाणाऱ्या महिला पुरुषांची तोडांची मोफत तपासणी करण्यात येत आहे . आरोग्य शिबिर , नेत्र चिकित्सा असे विविध समाजोपयोगी कार्य मंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहे.


तसेच गणपती बाप्पा ची आरस डेकोरेशन देखील आत्महत्या व्यसनमुक्ती या विषयावर आहे. लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.


Most Popular News of this Week

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,...

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...

आदिवासी समाजाच्या वतीने नवी...

 आदिवासी समाज, नवी मुंबई यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंडण आंदोलन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई के सायन कोळीवाडा में विधायक कैप्टन तमिल सेलवन आयोजित नवरात्री...

सारण आणि मिठी नदी...

बृहन्मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई...