भारताच्या आठवणींचा दस्तऐवज’… एस. वाय. कुरैशी यांच्या India...
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या पुस्तकाचा मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि पत्रकारिता...