पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या पुढाकारातून साईभक्त सेवा...
नवी मुंबईतील लालपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थापक-अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या पुढाकारातून या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन...