Global Marathi

शिवसेनेत २६०० हून अधिक महिलांचा प्रवेश, लाडकी बहीण...

शिवसेनेत २६०० हून अधिक महिलांचा प्रवेश, लाडकी बहीण योजनेने दिला आधारमुंबई। शिवसेना पक्षात महिलांचे प्रतिनिधित्व दिवसेंदिवस वाढत असून, नुकताच २६०० हून अधिक महिलांनी पक्षात प्रवेश केला...

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश राजापूर, रत्नागिरी: राजापूरमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजन कुवळेकर (उप तालुका...

घाटला म्युनिसिपल शाळा ते मैत्री पार्क एस. टी स्टॅन्ड...

 घाटला म्युनिसिपल शाळा ते मैत्री पार्क एस. टी स्टॅन्ड पर्यंत रस्ता काॅक्रीटीकरण कामाचे भूमिपूजनमा. बेस्ट समिती अध्यक्ष,  मा. नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने व बृहन्मुंबई...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभारमुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!शिंदेसेना - भाजपचे गंभीर आरोपमुंबई। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना ...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना  उघड…राहुल गांधी याचं वक्तव्य निषेधार्ह…देवेंद्र फडणवीसराज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार ;गणरायाच्या आगमनामुळे जनसन्मान यात्रेच्या तिसरा टप्पाचे नियोजन करण्यात आले - सुनिल तटकरेमुंबई - जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP रश्मी शुल्कांना निलंबित करा: नाना पटोलेबदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर फक्त गुन्हे...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर फक्त गुन्हे दाखल करून चालणार नाही; कठोर कारवाई करा :- खासदार वर्षा गायकवाडभाजपा आमदार नितेश राणेंची मागील ६ महिन्यातील प्रक्षोभक भाषणे व...