मुंबई महानरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सुका कचरा वर्गीकरण केंद्रावर दिवाबत्तीची सोय

मुंबई महानरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सुका कचरा वर्गीकरण केंद्रावर दिवाबत्तीची सोय
ग्लोबल चक्र न्यूज़ डेस्क 

मुंबई: मुंबई महानरपालिकेच्या जी.उत्तर विभागातील सुका कचरा वर्गीकरण केंद्रावर दिवाबत्तीची सोय झाल्यानंतर सर्व कचरावेचक आणि संस्थाचालक यांचा आनंद द्विगुणित झाला.


या उत्साहात संगम प्रतिष्ठान संस्थेस प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित स्थानिक रिसायकल व्यापारी अजय कमानी, रघुनाथ नाडर, गप्पुभाई सह घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या मोटार लोडिंग कनिष्ठ आवेक्षक श्रीमती पद्मा बोकील व माजी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक तानाजी घाग उपस्थित होते.

सर्व उपस्थितांचे आणि  घन कचरा व्यवस्थापन खाता, जी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता इरफान काझी व अमोल गीते यांचे संगम प्रतिष्ठान च्या सचिव कोमल तानाजी घाग यांनी आभार मानले.