हैडलाइन

तिसरी चेंबूर जिमखाना ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५

चेंबूर जिमखाना, चेंबूर, मुंबई येथे झालेल्या बँक ऑफ बरोडा पुरस्कृत तिसरी ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली.


विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखानाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण वधावन, सल्लागार श्री सुरींदर शर्मा, क्रीडा सचिव श्री मनीष शर्मा, बुद्धिबळ विभागाचे सचिव श्री बाळकृष्ण परब, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजा बाबू गजेंगी यांच्या हस्ते रोख  पारितोषिके चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


श्री बाळकृष्ण परब यांनी नमूद केले की या स्पर्धेत देशभरातून 491 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ४ आंतरराष्ट्रीय मास्टर्स सहभागी झाले. प्रसिद्ध lM खेळाडू श्री. सागर शहा यांच्या सहभागामुळे सर्व लहान मोठ्या खेळाडूंमध्ये उत्साही वातावरण होते.


स्पर्धा संचालक गजेंगी राजाबाबू यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांचा विजेता अनिरुद्ध पोटवड ह्याने ही स्पर्धा जिंकून हॅट्रिक साजरी केली.


ह्याप्रसंगी चेंबूर जिमखान्यातर्फे स्पर्धकांच्या पालकांची सर्व प्रकारे व्यवस्थित सोय करण्यात  आली होती.


Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,...

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू...