हैडलाइन

“महापौर चषक स्पर्धांचे पुनरागमन: स्थानिक खेळाडूंना नवी संधी, मुंबई पुन्हा क्रीडाक्षेत्रात आघाडीवर!”

 “महापौर चषक” स्पर्धांच्या पुनरागमनामुळे मुंबई पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात आघाडीवर झळकणार, यात शंका नाही. तर स्थानिक खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मुंबई स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, तसेच उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि क्रीडा प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Most Popular News of this Week

संजीव उपाध्याय यांची...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी मुंबई विभागीय...

मुसळधार पावसाच्या...

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...

मुसळधार पावसामुळे निर्माण...

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून मुसळधार पावसामुळे विभागात अनेक ठिकाणी झाडे...

चीनचा अरुणाचल प्रदेशातील...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के विधानसभा मुख्य सचेतक चेतन तुपे ने...

BLO म्हणजे कोण? घराघरातील...

सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये Special Intensive Revision (SIR) मोहीम सुरू...