हैडलाइन

घाटला म्युनिसिपल शाळा ते मैत्री पार्क एस. टी स्टॅन्ड पर्यंत रस्ता काॅक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन



 घाटला म्युनिसिपल शाळा ते मैत्री पार्क एस. टी स्टॅन्ड पर्यंत रस्ता काॅक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन


मा. बेस्ट समिती अध्यक्ष,  मा. नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने घाटला म्युनिसिपल शाळा ते मैत्री पार्क एस. टी स्टॅन्ड पर्यंत रस्ता काॅक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर प्रसंगी शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, आमदार प्रकाश फातर्फेकर, भाजप नेते जगदीश पराडकर, फोकस फेडरेशन चेअरमन प्रसादसेन गुप्ता, महिला चेंबूर विधानसभा सहसंघटक अनिता महाडिक, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक मिनाक्षी अनिल पाटणकर, ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे, महिला शाखा समन्वयक कुंदा भोईटे, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, डि. जि. शाखा समन्वयक अनिल पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १५३ महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Most Popular News of this Week