हैडलाइन

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश 

राजापूर, रत्नागिरी: राजापूरमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजन कुवळेकर (उप तालुका प्रमुख-उबाठा), गणेश तावडे (विभाग प्रमुख पाचल- उबाठा), दुर्वा तावडे (महिला उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सभापती उबाठा) यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते आहेत- उबाठा), योगिता साळवी (जिल्हा परिषद सदस्य कोडवली - उबाठा), गिरीश करंगुटकर (माजी सरपंच जैतापूर-उबाठा) यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले आहे. या  पक्षात कोणाचीही उपेक्षा केली जाणार नाही, असा शब्द देत उदय सामंत यांनी त्यांच्याकडे नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.


Most Popular News of this Week

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७...

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ च्या सामाजिक,...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील सानपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...