स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधानभवनात आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रम, स्वराज्यनिष्ठेचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार.