मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर महानगरपालिकेला तातडीच्या सूचना

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून मुसळधार पावसामुळे विभागात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत सदर झाडांची पाहणी करून अधिकार्‍यांना लवकरात लवकर तुटलेली झाडे कट करण्यात यावे व धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करण्यात यावी अशा सुचना केल्या आणि इस्लामपूरा जय हिंद नगर वाशीनाका नाला येथे नाला तुटल्या मुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता सदर ठिकाणी नगरसेविका सौ.स्नेहल विष्णू शिवकर यांनी पाहणी करून त्वरित महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना सांगून कामगार बोलवून सदर नाल्या मधील कचरा व डेब्रिज काढून घेतला आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत करून घेतला सदर नाला महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा लवकरच बांधण्यात येईल असे आश्वासन नगरसेविका यांनी स्थानिक नागरिकांना दिले. यावेळी सोबत शाखाप्रमुख सचिन भोसले, शाखा समन्वयक प्रीती कांबळे, उपविभाग अधिकारी व खासदार प्रतिनिधी रुपेश मढवी, कार्यालय प्रमुख गणेश वारोसे, उपशाखाप्रमुख मीरा कांबळे, प्रशांत पाटील, विष्णू शिवकर, गटप्रमुख संदीप कोठेकर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

छात्रों की गुंज’...

मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात...

मुंबई प्रेस क्लबमध्ये...

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबई...

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर...

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर...

मुंबई में भव्य कांवड़ यात्रा,...

मुंबई के वडाला ईस्ट स्थित हनुमान मंदिर में आयोजित भव्य कांवड़ यात्रा में...

धूमधाम से मनाया गया समाजसेवक...

मुंबई चेंबूर के सुमन नगर और नवजीवन सोसाइटी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक...