मुंबई येथे देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वागत केले.
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये स्नेहपूर्ण संवादही झाला.