हैडलाइन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त 'अजित स्मृती अवीट स्मृती'छायाचित्र प्रदर्शन मुंबईत ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन ;उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त 'अजित स्मृती अवीट स्मृती'छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत पार पडले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सतीश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


महिला विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या छायाचित्र प्रदर्शनात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील विविध टप्प्यांची साक्ष देणार्‍या दुर्मिळ छायाचित्रांचे विशेष संस्मरणीय प्रदर्शन गोकुळ दुध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि युवक प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी आयोजित केले होते.


Most Popular News of this Week

सुषमा स्वराज के जीवन पर...

देश की प्रखर राजनेता, दिल्ली की पूर्व मुख्यमंत्री और पूर्व केंद्रीय मंत्री...

सुषमा स्वराज के जीवन पर...

देश की प्रखर राजनेता, दिल्ली की पूर्व मुख्यमंत्री और पूर्व केंद्रीय मंत्री...

आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी...

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या...

सुषमा स्वराज के जीवन पर...

देश की प्रखर राजनेता, दिल्ली की पूर्व मुख्यमंत्री और पूर्व केंद्रीय मंत्री...

भांडुपच्या उंच भागांसाठी...

भांडुप परिसरातील उंच टेकड्यांवर वसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची...

कुर्ला परिसरातील दुर्घटनेत ६...

कुर्ला परिसरात घडलेल्या दुर्घटनेत एकूण १० जण बाधित झाल्याची माहिती समोर...