हैडलाइन

लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार होणार पेपरलेस; डिजिटल हेल्थ रेकॉर्डवर भर

लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय, शीव येथील वैद्यकीय सोयी-सुविधांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी आढावा घेतला.

मुंबईसह मुंबईबाहेरील रुग्णांवरही येथे उपचार केले जात असून, रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल हेल्थ रेकॉर्डची कार्यप्रणाली सुरू ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


डिजिटल रेकॉर्डमुळे रुग्णाचा पूर्वीचा उपचार आणि वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुन्हा नोंदणी किंवा कागदपत्रे सोबत आणण्याची गरज भासणार नाही. उपचार प्रक्रिया पेपरलेस करण्यासोबतच डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी स्पष्ट केले.


Most Popular News of this Week

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील सानपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...