हैडलाइन

सोनिया गांधीं यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे स्वछता मोहीम आयोजित

मुंबई: राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे राज्य सचिव कोमल तानाजी घाग यांच्या संकल्पनेतून व पर्यावरण प्रांत अध्यक्ष अशोक मोरे यांच्या मार्गदर्शनामधे माहीम दर्ग्या पाठिमागे समुद्रकिनार्यावर स्वछता मोहीम आयोजीत करण्यात आला होता..

स्वछता मोहिमेसोबत गेली अनेक वर्ष स्वछतेसाठी योगदान देणार्या कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र कांग्रेस च्या पर्यावरण विभागातर्फे मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या अध्यक्षा साधना महाशब्धे तसेच सर्व पर्यावरण पदाधिकारी उपस्थीत होते.  माहीम चे एल एम अनवर खान, इरफान मछिवाला सिनेअभीनेत्री निना कुलकर्णी यानी या उपक्रमाला शुभेछा दिल्या....

Mpcc चे अध्यक्ष अशोकराव मोरे यानी पर्यावरणाची ही चळवळ लोकाभिमुख करण्याची ग्वाही दिली आहे.या उपक्रमाची संकल्पना आणी आयोजन कोमल तानाजी घाग यानिं केले होते.शेकडो कार्यकर्याच्या उपस्थितीत सोनियाजींचा वाढदिवस पर्यावरण पुरक पार पडला.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये मोफत आरोग्य...

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील लालपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय...

नेपाळमधील महापुरामुळे चीन- नेपाळ सीमेवर अडकून पडलेले 54 भारतीय भाविक अखेर...

पत्रकारांच्या आरोग्याचीही...

दिवसरात्र बातम्यांच्या शोधात धावणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही आता...