हैडलाइन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजगृहात जनसागर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दादरमधील त्यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी आज मोठ्या संख्येने जनसमुदायाने बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सकाळपासूनच आंबेडकरवादी जनसमुदायाची इथे प्रचंड गर्दी होती.



Most Popular News of this Week

बोरिवली आरटीओ आणि मुंबई...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली (MH-47) आणि मुंबई रायडर्स क्लब यांच्या...