हैडलाइन

“हेमंत बिस्वा सरमा पुन्हा आसामचे मुख्यमंत्री; शिंदेंची खास भेट

हेमंत बिस्वा सरमा यांनी आज सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत मुख्यमंत्रीपदाच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.



Most Popular News of this Week

बोरिवली आरटीओ आणि मुंबई...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली (MH-47) आणि मुंबई रायडर्स क्लब यांच्या...

मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ...

मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी...