हैडलाइन

मंत्री आशिष शेलार यांनी समाजसेवक किशोर मन्याल यांच्या लाडक्या बाप्पाचे घेतले दर्शन

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पाचे  मंत्री आशिष शेलार यांनी दर्शन घेतले. दरम्यान किशोर मन्याल यांच्या कुटुंबियांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. मन्याल कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे यंदाही शाडू मातीच्या बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.


 किशोर मन्याल हे दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन आपल्या निवासस्थानीच आर्टिफिशियल पॉंड मध्येच करतात, आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.



Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...