हैडलाइन

घाटकोपरमध्ये मोदींचा वाढदिवस भक्तिभावाने साजरा; वडलेश्वर मंदिरात महाआरती

घाटकोपर (पूर्व) मधील श्री वडलेश्वर महादेव मंदिर येथे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीपप्रज्वलन व महाआरतीच्या माध्यमातून भक्तिभावाने आजचा विशेष दिवस साजरा करण्यात आला.


देवाधिदेव महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आदरणीय मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभावी तसेच देशाच्या प्रगतीचा प्रवास अधिक गतिमान व्हावा, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासाची ही वाटचाल अविरत सुरू राहावी, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. 


या भक्तिमय सोहळ्यास घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार परागभाई शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत, मंडळ अध्यक्ष विशाल पूंज, महामंत्री बाबू दरेकर, पीयूष दास, विद्युत काजी,  देवेन्द्र रत्नम, कुणाल रत्नम, नीलम गोलेचा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,...

ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा जो भ्रष्ट कारभार सुरू...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...

आदिवासी समाजाच्या वतीने नवी...

 आदिवासी समाज, नवी मुंबई यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंडण आंदोलन...

सारण आणि मिठी नदी...

बृहन्मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई के सायन कोळीवाडा में विधायक कैप्टन तमिल सेलवन आयोजित नवरात्री...