खासदार शिवाजी माने आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

खासदार शिवाजी माने आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

           
ग्लोबल चक्र डेस्क 

मुंबई: हिंगोली चे माजी खासदार अॅड. शिवाजी माने, सावंतवाडी येथील श्रीमंत युवराज लखम खेम सावंत भोसले, मीरा भाईंदर येथील चंद्रकांत मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.तान्हाजी मुटकुळे,माजी आमदार रामराव वडकुते आदी यावेळी उपस्थित होते.




Most Popular News of this Week