हैडलाइन


मुंबई दि. ५ मे - देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी 'गजनी' सिनेमातील 'आमीर खान' ची उपमा देत जोरदार प्रहार केला आहे. 

गजनी सिनेमात आमीर खान हा आपण कोण आहे हे विसरतो आणि डायरीत लिहून ठेवतो तसं आता देवेंद्र फडणवीस यांना लिहावं लागणार आहे असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना 'स्मृतिभ्रंश' झालाय असं वाटतं, कारण कधी  ते बाबरी मशीद पाडली जात असताना तिथे उपस्थित होतो बोलत आहेत तर आता ते कदाचित १८५७ च्या बंडात तात्या टोपे यांच्यासोबत लढलो असेन असं बोलत आहेत. सत्ता गेल्याने एवढा मोठा शॉक? असा खोचक सवालही क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...