हैडलाइन

मेट्रो स्टेशन ला स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य नाव देण्याची मांगनी


मेट्रो स्टेशन ला स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य नाव देण्याची मांगनी

चेंबूर येथील नारायण गजानन आचार्य उद्यानाजवळील मेट्रोस्थानकास प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता डायमंड गार्डन असे नाव देण्याचे आयोजिले होते . परंतु सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन खासदार चंद्रकांत हंडोरे , यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते रवींद्र पवार, मनसे नेते राजाभाऊ चौगुले, शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, मनसे उपाध्यक्ष नवीन आचार्य,  मा. नगरसेवक दीपक शीसोदे, मा . नगरसेवक अनिल पाटणकर . मा.नगरसेविका आशाताई मराठे,  आरपीआयचे रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक सावंत, शिवसेना शाखाप्रमुख अविनाश शेवाळे , चंद्रकांत डोळसे , एन के कांबळे, बापूसाहेब थोरात, लक्ष्मण काळखैर,  सुधाकर यादव आदी प्रतिष्ठित  नागरिक उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे  हे या संदर्भात प्रशासना सोबत पाठपुरावा करीत आहेत. खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी प्रशासनास इशारा दिला आहे आज  चे आंदोलन  हे प्राथमिक स्वरूपाचे आहे.जर  स्थानिक जनतेच्या भावनेचा विचार करता स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य नाव हेच स्टेशनला देणे अन्यथा सर्व चेंबूर ची जनता रस्त्यावर उतरून  तीव्र आंदोलन छेडले जाईल.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

मुंबई पुलिस, CWC अधिकारियों और...

मुंबई में बाल श्रम से संबंधित मामले के चलते CWC की संरक्षण व्यवस्था में रह रहे...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी...