हैडलाइन

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!



ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार

महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज

मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असूनप्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी२२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडसचिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असूनशेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


Most Popular News of this Week

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

FSSAI चे ऐतिहासिक पाऊल, MSMEs च्या...

अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांना (MSMEs) यापुढे FSSAI परवान्याचे...

मुलुंडमध्ये एकवीरा देवी...

मुलुंड पूर्व येथील नवघर मैदान परिसरात एकवीरा देवीच्या पालखी सोहळ्याला...

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा...

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचा ढाण्या वाघ आता उद्धव ठाकरे आणि...