भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण सन्मानित आशा भोसले यांच्या पार्थिवाचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अंत्यदर्शन घेतले आणि मुंबईकरांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....
नवी मुंबईतील लालपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...
मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...
नेपाळमधील महापुरामुळे चीन- नेपाळ सीमेवर अडकून पडलेले 54 भारतीय भाविक अखेर...
दिवसरात्र बातम्यांच्या शोधात धावणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही आता...