हैडलाइन

माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

 महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामधील महापौर दालनातील अजित पवार यांच्या प्रतिमेस महापौर रितू तावडे यांनी आज (दिनांक २२ जुलै २०२६) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 उप महापौर संजय घाडी, सह आयुक्त (वित्त) देविदास क्षीरसागर, महानगरपालिका सचिव मनोज कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Most Popular News of this Week

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

मुंबईतील वृक्षसंपदेचे...

मुंबईतील झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी...

देशातील ७५ आणि...

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे...