हैडलाइन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन


●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

 राजभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल श्री. कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या. 



Most Popular News of this Week

बोरिवली आरटीओ आणि मुंबई...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली (MH-47) आणि मुंबई रायडर्स क्लब यांच्या...

मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ...

मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी...