हैडलाइन

मी मराठी लाईव्ह सन्मान 2022 पुरस्कार सोहळा मुबई तील व्हिट्स हॉटेल मध्ये संपन्न

मी मराठी लाईव्ह सन्मान 2022 पुरस्कार सोहळा मुबई तील व्हिट्स हॉटेल मध्ये संपन्न


मुंबई:  मुंबई येथील व्हिट्स हॉटेल मध्ये मी मराठी लाईव्ह वाहिनीचा सन्मान 2022 हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात वरिष्ठ कांग्रेस नेते मधूकांत शुक्ला, आर पी आय आठवले गटाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा आठवले,डॉ. प्रशांत कोंडुस्कर,अनिल शिंदे यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.

मी मराठी लाईव्ह सन्मान 2022 सोहळ्यात सामाजिक, क्रीडा,व्यापार,शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्य वराणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात देशाच्या काना कोपऱ्यातून मान्यवर उपस्थित होते.यावेळी हैदराबाद येथील यू एस आर पे कंपनी चे चेअरमन संजीवा रेड्डी यांनी आधार कार्ड च्या माध्यमातून सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करणारे तंत्रज्ञान  विकसित केले आहे त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

त्याच सोबत पराशक्ती पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगन मोहन राव यांनी स्वच्छ पाणी देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले त्याचे ही उद्घाटन या सोहळ्यात करण्यात आले.

विशेष म्हणजे दिव्यांग दिनेश पाटील हे दिव्यांग असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जिंकून भारताची अभिमानाने उंचावली म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


Most Popular News of this Week

अमेरिकेतून राहुल गांधींची...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना  उघड…राहुल गांधी याचं...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!शिंदेसेना - भाजपचे गंभीर आरोपमुंबई।...

कांदा- सोयाबीन- धान...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी...

आरक्षण संपवणारी योजना...

राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड…राहुल गांधी याचं...