कोमल तानाजी घाग यांची एम.पी.सी.सी.च्या पर्यावरण विभागात राज्य सचिव पदी नियुक्ती....!

कोमल तानाजी घाग यांची एम.पी.सी.सी.च्या पर्यावरण विभागात राज्य सचिव पदी नियुक्ती....!

मुंबई: गेली सात वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या घन- कचरा व्यवस्थापन खात्याबरोबर सुखा कचरा वर्गीकरण या विषयावर काम करत असतानाच,दादर आणी माहिमच्या बिच वर महानगरपालिका जी.उत्तर विभागाचे अधिकारी आणी स्थानिक दिग्नीटी,ये.एल.एम. च्या माध्यमातून 2015 पासुन बिच क्लिनप सुरवात केली.केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या परवानगीने मुंबई शहरातील समुद्र किनार्यावरिल टेहळनी बुरुज..माहिमचा किल्ला,बान्द्र्याचा किल्ला,वरळीचा किल्ला,शिवडीचा किल्ला,धारावी काळा किल्ला तसेच सायनचा किल्ला साफसफाई  करण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांची मोट बांधली..

पर्यावरण सम्व्हर्धन आणी मिम्बैकरांची सामाजिक जबाबदारी याची सांगड घालून "माझा कचरा,माझी जबाबदारी" ही चळवळ आपल्या शेकडो स्वयंसेवकांसोबत "संगम प्रतिष्ठान" या आपल्या संस्थे तर्फे  उभारली.म्हणुनच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे "कोविड 19 वारियर सन्मान्पत्राने" गौरविल्यानेच,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.अशोक मोरे यानी एका युवा कार्यकर्त्याच्या कार्याला राज्य स्तरीय प्लेटफॉर्म मिळावा व पर्यावरण विभागाचा कारभार जोमात सुरु व्हावा या हेतूने "कु.कोमल तानाजी घाग "यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या "राज्य सचिव "पदी नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीची कोणतीही हवा डोक्यात न घेता कोमल तानाजी घाग यानिं  पर्यावरण विभागाच्या कामाचा सपाटाच लावला आहे..मुंबई बरोबर आता ठाणे जिल्ह्यात ही कार्यकर्त्यांची मोट बांधली आसून ठाण्याचे कॉंग्रेस चे नेते. "श्री.मनोज शिंदे" यांच्या मार्गदर्शनामधे लवलरच पर्यावरण विषयक चळवळ उभारत आहेत..

या विषयावर "कोमल तानाजी घाग" यांच्याशी चर्चा केली असता अतिशय नम्र पणे त्यानी या पदाचा मान आणी सन्मान आबाधित राहिल आणी माझ्या कॉंग्रेस पक्षातील वरिश्टान्च्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन केवळ मुंबईच नव्हे तर,संपुर्ण महाराष्ट्रात कोविड च्या पेन्डामीक पिरेड नंतर पर्यावरण विषयक चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे असे सांगितले.या मधल्या काळात कार्यकर्त्यांची फळी कशी "एम .पी .सी. सी." सोबत उभी राहिल यासाठीच आम्ही कटिबद्ध असल्याचेही सांगतात.


Most Popular News of this Week

आपका एक वोट महाराष्ट्र में...

आपका एक वोट महाराष्ट्र में सुराज्य ला सकता है! - सुराज्य अभियानसभी मतदान...

कार्यकर्ताओं, नागरिकों,...

बेलापुर विधानसभा क्षेत्र में होगा बदलाव होगा- सुप्रियाताई...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की प्रचार सभा में विकास परियोजनाओं की बात नवी...

समझदार और जागरूक जनता एक बार...

समझदार और जागरूक जनता एक बार फिर सद्भावना और जीत का आशीर्वाद हमें देगी- गणेश...

मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए...

मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए सोसाइटियों के अध्यक्ष एंव सचिव के साथ...

बेलापुर विधायक का जनता से...

बेलापुर विधायक का जनता से संवाद का अभाव,महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संदीप...