माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी घेतला चेंबूर घाटला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणरायाचे दर्शन
●ग्लोबल चक्र न्युज डेस्क
मुंबई: गणेशोत्सव निमीत्त चेंबूर घाटला विभागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे गणरायाचे दर्शन घेताना माजी बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल पाटणकर, शाखाप्रमुख उमेश करकेरा, मिनाक्षी अनिल पाटणकर, माजी शाखा संघटीका अनिता महाडिक, कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते.