हैडलाइन

राज्यसभेकडे पार्थ पवारांची वाटचाल; उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीसांसह नेत्यांची उपस्थिती


राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी दाखल केला. अर्ज दाखल करताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

खा. संजय दिना पाटील यांच्या...

भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर अनेक समस्या उद्भवत असून प्रवाशांना...

'अरबोरिकल्चर' आणि 'विकास-कामे'...

" विकासाची कामे आणि वृक्ष संवर्धन हे परस्पर विरोधी नाही तर विकास कामासोबतच...

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर...

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

पवित्र रमजान महिन्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने...

मालमत्ता कर न भरणाऱ्या ६ हजार...

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या...

पामबीच मार्गावर अनधिकृतपणे...

नवी मुंबईमध्ये सिडको  व नवी मुंबई महानगरपालिका मालकीच्या...