हैडलाइन

‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदी मानसी सातमकर विजयी

‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या.

त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली. 

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षाचे सदस्य या निवडणुकीवेळी अनुपस्थित होते. 

‘एफ दक्षिण’आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. 

उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगुले आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

खा. संजय दिना पाटील यांच्या...

भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर अनेक समस्या उद्भवत असून प्रवाशांना...

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर...

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून...

'अरबोरिकल्चर' आणि 'विकास-कामे'...

" विकासाची कामे आणि वृक्ष संवर्धन हे परस्पर विरोधी नाही तर विकास कामासोबतच...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

पवित्र रमजान महिन्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने...

डीआरडीओ और भारतीय नौसेना ने...

  रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन (डीआरडीओ) और भारतीय नौसेना ने संयुक्त...

मालमत्ता कर न भरणाऱ्या ६ हजार...

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या...