हैडलाइन

खासदारकीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचे चैत्यभूमीला दर्शन

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे या खासदारकीचे प्रमाणपत्र घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे ९ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पोहोचल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.


Most Popular News of this Week

जर्नलिस्ट मीडिया एसोसिएशन (JMA)...

मुंबई, प्रतिनिधिः पत्रकारों की प्रतिनिधि संस्था जर्नलिस्ट मीडिया...

महिला पत्रकारांचे आरोग्य...

नवी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांसाठी महानगरपालिकेच्या...

महाराष्ट्र बॉक्सिंग...

मुंबई, ता. 2 : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी 7 वी, 17...

उद्धवजी की विधायकी के लिए...

संजय राउत चाहते हैं कि उद्धव ठाकरे विधानमंडल में जाएं, लेकिन वे वास्तव में...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

 टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित...

संजय राउत अपने ही पार्टी में...

अशोक खरात मामले की जांच से संबंधित जानकारी अंजली दमानिया को मुख्यमंत्री...