हैडलाइन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानी श्रीगणेशाचे घेतले दर्शन

श्रीगणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी, महापौर निवासस्थानी विराजमान विघ्नहर्त्या श्रीगणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.


यावेळी त्यांनी श्रीगणेश मूर्तीचे पूजन - आरती करून संपूर्ण मुंबई व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी श्रीचरणी प्रार्थना केली.


याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे, महापौरांचे पती राजेश तावडे, सुपुत्र यश, सुकन्या ॲड. मधुरा, इतर कुटुंबीय आणि भाविक उपस्थित होते.


Most Popular News of this Week

शाळकरी मुलांच्या...

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरण व वातावरणीय...

खोपोली में 30 अक्टूबर से ‘द...

भारत की शिक्षा व्यवस्था को नई दिशा देने के उद्देश्य से खोपोली में ‘द...

आर्य समाज चेंबूर में संपन्न...

मुंबई के चेंबूर में आर्य समाज द्वारा आयोजित भव्य शताब्दी समारोह...

सर्वांच्या सामूहिक...

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात....

मंत्री आशिष शेलार यांनी...

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील...

कोकणातील निसर्ग व...

कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल...