मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या तसेच जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकांनी ट्रेनमधून उतरून रेल्वे ट्रॅक मधून चालत स्टेशन गाठले. मुलुंड ते भांडुप दरम्यान घेतलेले हे चित्रीकरण आहे.