हैडलाइन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट;भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर सविस्तर संवाद

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.


यावेळी नितीन नबीन यांनी आदरणीय अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर सविस्तर संवाद तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली.


या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री मंगल प्रभात लोढा, युवा नेते खासदार पार्थ पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार संजय बनसोडे आदी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मंत्री आशिष शेलार यांनी...

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील...

शाळकरी मुलांच्या...

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरण व वातावरणीय...

खोपोली में 30 अक्टूबर से ‘द...

भारत की शिक्षा व्यवस्था को नई दिशा देने के उद्देश्य से खोपोली में ‘द...

सर्वांच्या सामूहिक...

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात....

कोकणातील निसर्ग व...

कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल...

आर्य समाज चेंबूर में संपन्न...

मुंबई के चेंबूर में आर्य समाज द्वारा आयोजित भव्य शताब्दी समारोह...