हैडलाइन

बृहन्मुंबईतील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमाबाबत महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक संपन्न

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील नाव किंवा नोंदीबाबत दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच, नागरिकांकडून नमुना (फॉर्म) क्रमांक-६, ७ आणि ८ भरण्याबाबत विहित वेळेत आणि योग्यप्रकारे कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. 

मतदारांच्या सुलभतेसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरातील विविध सेवांच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक् अश्विनी भिडे यांनी केले आहे. 

बृहन्मुंबईतील (मुंबई शहर आणि उपनगरे जिल्हा) मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठ

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा- लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा सौरभ कटियार, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) मनोहर पारकर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आदींची यावेळी उपस्थिती होती.


Most Popular News of this Week

प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक...

उद्योजक आणि समाजसेवक किशोर मन्याल यांच्या राहत्या घरी विराजमान झालेल्या...

घाटकोपरमध्ये मोदींचा...

घाटकोपर (पूर्व) मधील श्री वडलेश्वर महादेव मंदिर येथे आदरणीय प्रधानमंत्री...

विधायक कैप्टन आर. तमिल सेल्वन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर सायन-कोलीवाड़ा के विधायक...

खारदेवनगर घाटला...

छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ आयोजित अखिल खारदेवनगर घाटला सार्वजनिक...

शेतकरी अस्मानी व सुलतानी...

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ...

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी...

महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेला श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने...