माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी महाबोधी टेम्पल येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचे घेतले दर्शन
महाबोधी टेम्पल बुद्धगया बिहार येथे उपस्थित राहण्याआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी महाबोधी टेम्पल येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले.
उद्या होणार्या बुद्धगया बिहार येथे विपश्यना हॅालचे उद्घाटन तथा महाबोधी पुरस्कार वितरण सोहळा करीता महाबोधी टेम्पल बुद्धगया बिहार येथे उपस्थित राहण्याआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी महाबोधी टेम्पल येथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले. यावेळी पू. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो उपस्थित होते.