हैडलाइन

चेंबूर घाटला विभागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या तर्फे औषध फवारणी सुरु


काळजी आणि जबाबदारी..


चेंबूर घाटला विभागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माजी बेस्ट समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या तर्फे औषध फवारणी सुरु  


मुंबई: चेंबूर घाटला विभागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर अधिकाधिक लवकर मात करण्यासाठी माजी बेस्ट समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर  यांच्या सुचनेनूसार  संतोष नगर, ब्राह्मणदेव मंदिर, विठ्ठल मंदिर परिसर, प्रगती रहिवासी संघ येथील परिसरात इलेक्ट्रिक पंप  द्वारे औषध फवारणी (सोडियम हायड्रो क्लोराइड) करून घेताना स्वय नगरसेवक पाटणकर , चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, महिला उपविभाग संघटिका  सुलभा पत्याने, कोविड योद्धा  अनिल पटेल, कोविड योद्धा  बाळू नानेकर, कोविड योद्धा  संदीप गुरव,उपशाखाप्रमुख  दत्ताराम चौकेकर, उपशाखा संघटीका  आमरे ताई, गटप्रमुख  सुनील आमरे, गटप्रमुख  मोरे ताई, युवा सेना उपशाखा अधिकारी दिपू झगडे , बाळा सावंत आणि जालिंदर वाघमारे व प्रणय शिंदे.


Most Popular News of this Week