हैडलाइन

चर्मकार विकास संघ मुंबई तर्फे कोरोना लाँकङाऊन पार्श्वभूमीवर गरजु गोरगरीब कामगारांना जीवनावश्यक किराणा वाटप

चर्मकार विकास संघ मुंबई तर्फे कोरोना लाँकङाऊन पार्श्वभूमीवर गरजु गोरगरीब कामगारांना जीवनावश्यक किराणा वाटप


मुंबई: चर्मकार विकास संघ मुंबई विभाग व नगसेविका आशाताई मराठे मित्र मंङळाच्या पुढाकारातुन चेंबर (मुंबई ) परिसरातील गोरगरीब गरजु बांधवांना जीवनावश्यक  किराणा वाटप .नगरसेविका आशाताई मराठे, चर्मकार विकास संघ चे   मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे व मुंबई प्रदेश प्रभारी प्रसाद केळशीकर यांच्या उपस्थितीत किराणा वाटप करण्यात आले.

चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष .संजय खामकर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करुन पदधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे पदधिकारी राजेश साबळे,अशोक कांबळे, राजु थोरात, दिनेश ङोईफोङे,अशुतोष ढवळे, संजय वाघमारे सामाजिक कार्यकत्या शकुंतलाताई हिले, वैशालीताई खैरनार , माधवी शिवगन,  पुजा सपकाळ आदींच्या  उपस्थितीत गरजु गोरगरीब बांधव माता भगिनी यांना जिवनाआवश्यक किराणा वाटप करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.


Most Popular News of this Week