हैडलाइन

नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने घाटले गणेश विसर्जन तलाव च्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने घाटले गणेश विसर्जन तलाव च्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन


●ग्लोबल चक्र डेस्क 

मुंबई:  बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने घाटले गणेश विसर्जन तलाव च्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी शाखाप्रमुख श्री उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका सौ अनिता महाडिक, सौ मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख श्री मारूती वाघमारे, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्ट चे पदाधिकारी, शिवसेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week

श्री स्वामी समर्थ महाराज...

श्री स्वामी समर्थ महाराज जयंतीनिमित्त, स्वामीनाथ मठात प्रकट दिन साजरा...

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6...

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेट राखून विजय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

सायन कोकरी आगार की...

सायन कोकरी आगार की झोपड़पट्टियों का विकास अडानी से किए जाने की मांग मुंबई:...

अर्जुन चोपड़ा के घर पुत्र के...

मुंबई : भारत के प्रसिद्ध दैनिक समाचार पत्र "पंजाब केसरी" के प्रबंधक एवं भाजपा...

प्लास्टिक सप्लाई एंव उपयोग...

प्लास्टिक सप्लाई एंव उपयोग करनेवालो पर मनपा की नजर,2 सप्ताह में 450 किलो...

वक्फ विधेयकाला विरोध करुन...

वक्फ विधेयकाला विरोध करुन उबाठा मुस्लिम मतांसाठी लाचारी...