केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्या मध्ये प्रवास

केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्या मध्ये प्रवास


मुंबई : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्या मध्ये प्रवास होता.
खासदार मनोज कोटक , मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा , मुंबई भाजपा महामंत्री संजय उपाध्याय  यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती मोर्चा चे मुंबई अध्यक्ष  शरद कांबळे  यांचे निवासस्थानी केंद्रीय मंत्री  ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नगरसेविका आणि महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा  आशाताई सुभाष मराठे यांनी शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.
या प्रसंगी कांचन विग, शकुंतला हिले, मोनिका रुपवते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.




Most Popular News of this Week