सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत सामील
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला
सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे , पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे , एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे , तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे , किरण गावडे , वैभव सुतार , अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .