अणुशक्ती नगर भाजप अध्यक्ष दिनेश (बबलू) पांचाळ जे.एस.डबल्यू. ह्या आरएमसी कंपन्याच्या विरोधात आंदोलन
●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क
मुंबई: भारतीय जनता पार्टी अणुशक्ती नगर विधानसभा वार्ड क्रं 144 येथे माजी नगरसेवक व विधानसभा अध्यक्ष दिनेश (बबलू) पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला.
यांचा आरोप आहे की एस.डबल्यू. ह्या आरएमसी कंपन्यामुळे गोवंडी गाव ते देवनार गाव मध्ये धुळीचा प्रदूषण होऊन जनता आजारी पडत आहे व त्रस्त झाले आहेत. म्हणून जे.एस.डबल्यू. ह्या आरएमसी कंपन्याच्या विरोधात सोमवारी रोजी साढे आकरा वाजता तीव्र अस आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात दिनेश बबलू पांचाळ सोबत अणुशक्ती नगर चे सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.