हैडलाइन

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा चिमुकल्यांशी आपुलकीचा संवाद

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करत चिमुकल्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा आणि आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला.यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...