हैडलाइन

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेत अभिवादन

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित यांनी आज (दिनांक १५ नोव्हेंबर २०२६) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे आणि महानगरपालिका प्रशांत ढवळीकर याप्रसंगी उपस्थित होते. 


Most Popular News of this Week

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

पंडित जवाहरलाल नेहरुंचे...

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार...