हैडलाइन

आमदार श्री. गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्यातर्फे मुरबाड येथील शिरगाव आदिवासी पाड्यात लाईटची व्यवस्था.


श्री. गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवीमुंबई महानगरपालीका घणसोली येथील प्रभाग क्रमांक २७ व २८ येथीलमा जी नगरसेवक श्री. लक्ष्मीकांत पाटील व माजी नगरसेविका सौ. मोनिकताई लक्ष्मीकांत पाटील यांच्या माध्यमातून आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त  मुरबाड येथील शिरगाव येथील आदिवासी पाड्यात अनेक दिवसांपासून वीज उपलब्ध नाही हीच गोष्ट हेरून श्री. लक्ष्मीकांत पाटील यांच्यावतीने मुरबाड स्थित शिरगाव येथील आदिवासी पाड्यात सोलार लाईटच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाच्या जीवनात उजेड यावा या हेतूने श्री. लक्ष्मीकांत पाटील व 

सौ. मोनिकाताई लक्ष्मीकांत पाटील यांच्यावतीने उजेड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शिरगाव या ठिकाणी सोलार लाईटची उभारणी करत आमदार गणेश नाईक यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमावेळी समाजसेवक श्री. अजयभाई म्हात्रे, भास्कर सुर्यवंशी, दत्ता पाटील, आणि कृष्णा साळुंखे आदी सहकाऱ्यांनी अतोनात मेहनत घेऊन सदर आदीवासी पाड्यात लाईट पोहचवण्यासाठी मेहनत घेतली व आमदार श्री गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...