हैडलाइन

नगरसेवक श्रीकांत शेट्ये तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

नगरसेवक श्रीकांत शेट्ये तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप 


●Global Chakra News 

मुंबई: चेंबूर शिवसेना शाखा क्रमांक १६० तर्फे मा.नगरसेवक श्रीकांत गोविंद शेट्ये यांनी सुमन नगर येथील  गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आला. या कार्यक्रमात उपशाखाप्रमुख अशोक वीर, प्रशांत म्हात्रे व उपशाखा संघटिका  वीरताई, चेंबूर विभाग युवती मनाली जुईकर,  कार्यालय प्रमुख रुपेश , सिताराम देऊळकर कार्यक्रमाचे आयोजक गटप्रमुख विष्णू शिवकर व मंडळातील सर्व पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. 



Most Popular News of this Week