हैडलाइन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे माहे जूनमध्ये दौऱ्याचे आयोजन

माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांचे माहे जून 2026 मध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

  सोमवार 1 जून रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे आणि मंगळवार 2 जून रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे हे दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार 22 जून रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार दि. 23  जुन रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण  येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे हे दौऱ्यावर असणार आहेत. 

   या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत www.mahsainik.maharashtra.gov.in वेब साइट वर रजिस्ट्रेशन केलेली पावती, डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ. ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इ. कागदपत्रे सोबत आणावे व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

"हिंदी जोड़ने वाली भाषा, विवाद...

भाषा विवाद का माध्यम नहीं हो सकती हिंदी इस देश की संपर्क सूत्र है। भाषाओं के...

इंडियन नेवी के लोगों के लिए...

इंडियन नेवी के लोगों में खेल भावना, टीम भावना और लीडरशिप की क्वालिटी को...

अडानी पोर्ट्स: भारत को...

अडानी पोर्ट्स: भारत को वैश्विक लॉजिस्टिक्स हब बनाने की दिशा में अग्रसरजब...

भारतीय नौसेना कर्मियों के लिए...

भारतीय नौसेना के कर्मियों में खेल भावना, टीमवर्क और नेतृत्व गुणों को...

डॉन 3 को लेकर खत्म हुआ विवाद,...

फिल्म अभिनेता रणवीर सिंह और फरहान अख्तर के बीच "डॉन 3" को लेकर हुआ झगड़ा...